क्रुझिओ ग्रँडे BS6 - तपशील

संपूर्ण नवीन महिंद्रा क्रुझिओ ग्रँडे (CRUZIO GRANDE). आपल्या श्रेणीतील सर्वाधिक फायदेशीर बस.

चला तर मग, महिंद्राच्या सर्वाधिक आलिशान (लक्झरियस) बसची भेट घ्या

ही एक अशी बस आहे जी प्रत्येक प्रवास सर्वाधिक आरामदायी बनवण्याचे वचन देते. सादर आहे संपूर्ण नवीन प्रवासी बस महिंद्रा क्रुझिओ ग्रँडे CRUZIO GRANDE. आपल्या श्रेणीतील सर्वश्रेष्ठ ह्या बसच्या पाठीशी महिंद्राचा मजबूत वारसा आहे आणि ती तुम्हाला देते अद्वितिय कामगिरी करण्याचे आणि कमीत कमी खर्चाचे वचन देते. महिंद्रा CRUZIO GRANDE सिटी, इंटरसिटी आणि कोच कामांमध्ये नफा मिळवण्यासाठी योग्य आहे. ही प्रदीर्घ कालावधीत नफा कमावण्याच्या दृष्टीकोनातून आणि देखभाल खर्च कमी करावा लागेल या दृष्टीकोनातून डिझाइन करण्यात आली आहे. निःसंशयपणे तुमच्या बसच्या ताफ्यात ती अगदी योग्य सदस्य ठरेल.

फायदे

  • श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज
  • तुमच्या सुरक्षिततेचा विचार करून डिझाइन करण्यात आली आहे
  • सर्वाधिक आरामदायी
  • अधिक सुविधा
  • अधिक आसन क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलीमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमचा नफा वाढवा

एलपीओचा लाभ घ्या.

एलपीओ (LPO) चा अर्थ ‘Long Platform Overhang’, जो एलपी चॅसिसचा एक प्रकार आहे. हा ओव्हरहँग अॅक्सेलची संख्या आणि टनेज न वाढविता मोठा लोडिंग स्पॅन प्रदान करते. महिंद्रा CRUZIO GRANDE मधील एलपीओचा फायदा असा आहे की ड्रायव्हरकडे अधिक नियंत्रण राहते, ज्यामुळे अधिक चांगली व्हिजिबिलिटी मिळते आणि प्रवाशांना अधिक सुरक्षितता मिळते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवाजा पुढच्या चाकाच्या पुढे असतो. त्यामुळे अधिक प्रवासी आसनासाठी जागेचा जास्तीत जास्त वापर केला जातो हा अधिक फायदा मिळतो. तुमच्या व्यवसायासाठी एलपीओचा फायदा करून घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या ताफ्यात महिंद्रा CRUZIO GRANDE समाविष्ट करण्यासाठी वेळ आली आहे.


एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आलेल्या आरामाचा आनंद घ्या.

महिंद्रा CRUZIO GRANDE ची रचना प्रवासी आणि ड्रायव्हर दोघांनासाठी आरामाचे अचूक संतुलन होईल अशा प्रकारे अनेक विचारपूर्वक निवडलेल्या वैशिष्ट्यांसह त्याचे डिझाईन करण्यात आले आहे.

  • पॅराबोलिक सस्पेन्शनसह आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम आरामदायी प्रवास
  • कमी एनव्हीएच NVH (Noise Vibration Harshness)
  • हँड रेस्टसाठी विंडो सिलची कमी उंची
  • योग्य ठिकाणी चांगले वायुवीजन आणि उजेड असलेल्या सरकत्या खिडक्या
  • स्टायलिश फ्रंट आणि रिअर एफआरपी FRP फॅसिआ
  • रुंद आणि आरामशीर सिटस

Cruzio Grande
Enquiry about

If information is what you need then we've got the answers.

Please select your preferred language:

  • English
  • Hindi / हिन्दी
  • Bengali/বাংলা
  • Gujarati/ગુજરાતી
  • Kannada / ಕನ್ನಡ
  • Malayalam / മലയാളം
  • Marathi/मराठी
  • Tamil / தமிழ்
  • Telugu / తెలుగు
  • Assamese / অসমীয়া
  • Oriya / ଓଡିଆ

This site uses cookies including third-party cookies in order to improve your experience and our service, please note that by continuing to use the website, you accept the use of Cookies, Terms of Use and Privacy Policy