ड्रायव्हर ट्रेनिंग

ड्रायव्हर ट्रेनिंग उपक्रम

भारतातील वाहतूक उद्योगाला सहाय्य करण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून, महिंद्रा ट्रक आणि बस यांनी सप्टेंबर 2010 मध्ये आपला एक खास ड्रायव्हर ट्रेनिंग उपक्रम सुरू केला आहे. सध्या उद्योगक्षेत्राला जाणवत असलेल्या प्रशिक्षित ड्रायव्हर्सच्या तुटवड्याचा विचार करून त्या दृष्टीकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

ह्या प्रोग्रामची काही खास वैशिष्टये

वैद्यकीय तपासणी व आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
वाहनाची ओळख आणि समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण
सुरक्षित ड्रायव्हिंग सराव प्रशिक्षण
रोड टेस्ट आणि स्टार रेटिंगसह बीएसए ट्रेनिंग अकादमीद्वारे कमी खर्चात ड्रायव्हिंगसंबंधी प्रशिक्षण.
चाकण येथील अत्याधुनिक प्लांटला भेट

याशिवाय, MTB ड्रायव्हरला रू.1 लाखाचा अपघात विमा दिला जातो. ट्रेन्ड ड्रायव्हर्स आता रोजगारासाठी उपलब्ध आहेत. त्यांना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

आमचे ठिकाणः

उच्च कार्यक्षमता असलेल्या महिंद्रा ट्रकच्या मागे तितकेच मजबूत सेवा नेटवर्क उभे आहे. महत्त्वाच्या ट्रकिंग मार्गांवर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे पोहोचता यावे यासाठी आमचे 2900 पेक्षा अधिक सव्र्हिस पॉइंटस आहेत.

MAP THEM ON:

http://www.now24x7.com/

 

LOG IN WITH:

[email protected]

त्यांचा नकाशा येथे पहाः येथे लिहाः

http://www.now24x7.com/

 

येथे लिहा:

[email protected]
 Genuine Spare Parts
अस्सल सुटे भाग
PDF डाउनलोड करा >