क्रुझिओ ग्रंडे

महिंद्रा क्रुझिओ ग्रंडे ही आरामदायी, सुरक्षित आणि नफा देणारी अशा वैशिष्ट्यांसह अधिक कार्यक्षमतेने बनविण्यात आली आहे. ही आहे महिंद्रा ट्रक अॅण्ड बसेस यांची सर्वाधिक वैभवशाली बस.

वैशिष्टये, तपशील, उपयोग आणि यूएसपीजः

एलपीओ अॅडव्हान्टेज ड्राईव्ह कराः

महिंद्रा क्रुझिओ ग्रंडे मध्ये असलेला लांब प्लॅटफॉर्म वरच्या बाजूला असल्यामुळे ड्रायव्हरच्या हातात अधिक कंट्रोल राहतो आणि त्याला समोरील दृश्य स्पष्ट दिसते व त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. ह्या बसच्या विशेष वैशिष्ट्यामध्ये दरवाजा पुढच्या चाकाच्या पुढे असतो त्यामुळे प्रवाशांच्या अधिक सिटस सामावून घेतल्या जातात व जागेचा योग्य उपयोग केला जाऊन अधिक फायदा होतो.

कार्यशास्त्रानुसार डिझाईन करण्यात आलेल्या आरामाचा लाभ घ्याः

महिंद्रा क्रुझिओ ग्रंडे चे डिझाईन अशा वशिष्ट्यांसह करण्यात आले आहे की ज्यामुळे प्रवाशी आणि ड्रायव्हर दोघांनाही आरामदायी वाटेल याची काळझी घेतली जाते व त्याचा अचूक समतोल साधला जातो. व्हायब्रेशनमुळे होणारा आवाज कमी करणे, स्लायडिंग विंडोजची स्मार्ट पद्धतीने केलेली जागा, यासह अधिक चांगले व्हेन्टिलेशन व प्रकाशयोजना, रूंद व आरामशीर सीटस, ही अधिक वैशिष्ट्ये आहेत.

मायलेज व पॉवर फक्त एका स्विचला स्पर्श करताच.

फुल स्मार्ट स्विचेसमुळे तुम्हाला अधिक चांगले मायलेज आणि योग्य पॉवर यांची निवड करता येते. तुमची बस जेव्हा फूल असेल तेव्हा हेवी मोड निवडा आणि जेव्हा बस रिकामी असेल तेव्हा लाईट मोड निवडा. प्रत्येक मोडमुळे एमडीआय टेक फुलस्मार्ट इंजिनकडून जास्तीत जास्त कार्यक्षमता मिळविता येते.

सर्व प्रकारच्या प्रवासांसाठी अगदी योग्यः

शाळा ते कर्मचारी वाहतूक ते स्टेज बसेस, रेडी टू ड्राईव्ह चॅसिससह. सीसीटीव्ही, एसी, रिव्हर्स कॅमेरा, जीपीएस ट्रॅकिंग, यासारखी सुरक्षितता वैशिष्ट्ये, यूएसबी चार्जिग सुविधा, आठवड्याच्या सुटीच्या दिवशीच्या सहलींसाठी मागची डिकी, इन्फोटेनमेंट सिस्टम, हेवी ड्यूटी बस बॉडीची रचना, यासह तुम्हाला हवी तशी तुमच्या बसची रचना तुम्ही करू शकता त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या नियोजित लोकांना आनंद मिळू शकतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

क्रुझिओ ग्रंडे 4440 BS6 ची कर्मचारी आसन क्षमता 36+डी एचएचआर32+डी पीबी, क्रुझिओ ग्रंडे 4880 BS6 40+डी एचएचआर36+डी पीबी, क्रुझिओ ग्रंडे 5360 BS6 44+डी एचएचआर40+डी पीबी आहे. क्रुझिओ ग्रंडे ची स्कूल आसन क्षमता 4440 BS6 49+डी 3x257+डी 3x3, क्रुझिओ ग्रंडे 4880 BS6 54+डी 3x263+डी 3x3, क्रुझिओ ग्रंडे 5360 BS6 62+डी 3x272+डी 3x3x आहे.

महिंद्रा क्रुझिओ ग्रंडे BS6 बस मध्ये 3.5 लिटर एमडीआय टेक फ्युएल एफिशियन्ट इंजिन आहे.