सिमेंट / बांधकाम

हेवी ड्युटी बांधकाम ट्रक

बांधकाम सहजतेने करण्यासाठी तयार केले

बांधकामाप्रमाणे मागणी असलेल्या व्यवसायात सिमेंट, फ्लाय-अॅश आणि इतर बांधकाम साहित्य वेळेवर पोहोचवणे महत्त्वाचे असते.

म्हणूनच आमचे ट्रक तुम्हाला जलद डिलिव्हरी करण्यात आणि प्रत्येक कामाच्या शिफ्टमध्ये अधिक ट्रिप करण्यात मदत करण्यासाठी उत्कृष्ट पॉवर आणि टॉर्कसह येतात. त्यांचे हेवी ड्युटी बिल्ड, त्यांना सर्वात मोठा भार वाहून नेण्यास अनुमती देते. mPOWER FuelSmart इंजिन सर्वोत्तम-इन-क्लास मायलेज देते हे सुनिश्चित करते की तुम्ही इंधनाची बचत करून तुमच्या कमाईत भर घालू शकता. आणि लांबच्या प्रवासात ड्रायव्हर्सना होणारा थकवा कमी करण्यासाठी केबिनमध्ये पुरेशी सोय आहे. एक मॉडेल निवडा आणि तो तुमचा व्यवसाय कसा पुढे नेतो ते पहा.

इंधनाचा सर्वाधिक योग्य वापर करण्यासाठी परफेक्ट, एक्स्ट्रा लोड्स साठी परफेक्ट, खास करून सिमेंटच्या वाहतुकीसाठी.

  • 7.2 लीटर, उच्च टॉर्क, कमी r/min इंजिन
  • मल्टीमोड स्विच सह mPOWER FuelSmart इंजिन
  • अधिक चांगल्या गतीशीलतेसाठी (हाताळण्यासाठी) कमी टीसीडी
  • टायरच्या अधिक आयुर्मानासाठी टॅग अॅक्सेल
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा iMAXX
BLAZO 42 BSIV

Blazo X 42 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

एक्स्ट्रा मायलेजसाठी बनविलेला, बांधकामाच्या सर्व गरजांसाठी बनविलेला.

  • 7.2 लीटर, उच्च टॉर्क, कमी r/min इंजिन
  • मल्टीमोड स्विच सह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा iMAXX
BLAZO 28 TIPPER BS6

Blazo X 28 BS6, इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

अघिक मायलेज, अघिक पार्सल, अघिक नफा.

  • 7.2 लीटर, उच्च टॉर्क, कमी r/min इंजिन
  • मल्टीमोड स्विच सह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा iMAXX
BLAZO 28 BS6

Blazo X 28 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

सहज कंटेनर घेऊन जा आणि एक्स्ट्रा इंधन वाचवा.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO 46 BS6

Blazo X 46 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

इंधनाच्या कमी वापरासह एक्स्ट्रा लोड आणि खाद्यपदार्थ डिलिव्हरी करा.

  • 7.2 लीटर, उच्च टॉर्क, कमी r/min इंजन
  • मल्टीमोड स्विच सह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • हेवी ड्यूटी गियरबॉक्स
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO 35 BS6

Blazo X 35 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

कोळशाचा एक्स्ट्रा लोड डिलिव्हर करतो, एक्स्ट्रा मायलेज देतो.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा telematics technology
BLAZO 35 8X4 TIPPER BS6

Blazo X 35 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

मोठा कार्गो आणि अधिक मायलेज साठी एक मोठे दिल.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO 55 BS6

Blazo X 55 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

अघिक मायलेज, अघिक पार्सल, अघिक नफा.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO 49 BS6

Blazo X 49 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

BLAZO X 42 BS6
GVW 42000 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 6100 mm/ 6770 mm
गियर बॉक्स Eaton 6 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम संग क्लच
वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 19.60%
सस्पेंशन- फ्रंट टैग – सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग संग शॉक एब्सोर्बर
सस्पेंशन –रियर बेल क्रैंक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल सोलो बैंजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर STD : 295/ 90R20 + 10R20
ईंधन टंकी क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टंकी क्षमता 50 लीटर
चैसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रैक्स फुल एयर S कैम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वॉल्टेज 24 V (2X12)
बैटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कैब (एसी वैकल्पिक)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
मि. ग्राउंड क्लिअरन्स 264 mm
बॉडी साइज 8564 mm/ 9448.8 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

BLAZO X 28 BS6
GVW 28000 कि.ग्रॅ.
इंजिन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 4250 mm
गियर बॉक्स Eaton 9 स्पीड and 6 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम टाइप सिंगल प्लेट ड्राय टाइप
ग्रेडेबिलिटी 56.70%
सस्पेंशन- फ्रंट सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग सह शॉक अॅब्सॉर्बर
सस्पेंशन- रियर इनवर्टेड लीफ बोगी सस्पेंशन
पर्याय: बेल क्रँक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल टेँडेम बँजो टाइप सिंगल रिडक्शन
टायर STD : 11X20 16PR
295/ 95D20 + 10X20 (मिक्सड)
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 260 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
केबिन डे कॅब (एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 60 km/h (Regulated)
कमी ग्राउंड क्लीयरेंस 250 mm
बॉडी साइज (क्युबिक मीटर) 16 m3 बॉक्स बॉडी, 20 m3 बॉक्स बॉडी, 14 m3 रॉक बॉडी
टिपिंग बॉडी पर्याय हव्या मेक
वैकल्पिक: महिंद्रा मेक
ATS सिस्टम BS6 Compliant ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

BLAZO X 28 BS6
GVW 28000 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 5000 mm/ 5350 mm/
6100 mm/ 6600 mm
गियर बॉक्स Eaton 6 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम के साथ क्लच वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 22.90%
सस्पेंशन- फ्रंट सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग के साथ शॉक एब्सोर्बर
सस्पेंशन –रियर बेल क्रैंक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल सोलो बैंजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर STD : 295/ 90R20 + 10R20
ईंधन टंकी क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टंकी क्षमता 50 लीटर
चैसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रैक्स फुल एयर S कैम ड्युल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वॉल्टेज 24 V (2X12)
बैटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कैब (AC वैकल्पिक)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
न्यून. ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
बॉडी साइज 6705.6 mm/ 7315.2 mm/
8534.4 mm/ 9448.8 mm
ATS सिस्टम BS6 अ‍नुरूप ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

मॉडेल: BLAZO X 46 TRACTOR BS6
GVW 45500 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हील बेस 3600 mm
गियर बॉक्स Eaton 6 स्पीड आणि 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम सह क्लच वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 18.70%
सस्पेंशन-फ्रंट सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग सह शॉक अॅब्सॉर्बर
सस्पेंशन – रियर सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग
रियर अॅक्सेल सोलो बँजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर 295/ 90R20 + 10R 20
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 सह रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
बॅटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कॅब ( एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
कमी ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS सह DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

BLAZO X 35 BS6
GVW 35000 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 6100 mm/ 6770 mm
गियर बॉक्स Eaton 6 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम संग क्लच वियर
इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेबिलिटी 20.70%
सस्पेंशन- फ्रंट ट्विन स्टीयर- सेमी एलिप्टिकल लीफ
स्प्रिंग संग शॉक एब्सोर्बर
सस्पेंशन –रियर बेल क्रैंक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल Solo Banjo Type Single Reduction
टायर STD : 295/ 90R20 + 10R20
ईंधन टंकी क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टंकी क्षमता 50 लीटर
चैसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीऐंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रैक्स फुल एयर S कैम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वॉल्टेज 24 V (2X12)
बैटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कैब (एसी वैकल्पिक)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
न्यून. ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
बॉडी साइज 7314 mm/ 7924 mm/ 9448.8 mm
ATS सिस्टम BS6 अ‍नुरूप ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

BLAZO X 35 8X4 TIPPER BS6
GVW 35000 कि.ग्रॅ.
इंजिन mPower 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 5330 mm/ 5380 mm
गियर बॉक्स Eaton 9 Speed and 6 Speed
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम टाइप सिंगल प्लेट ड्राय टाइप
ग्रेडेबिलिटी 42.80%
सस्पेंशन- फ्रंट पेराबोलिक लीफ स्प्रिंग सह शॉक अॅब्सॉर्बर
सस्पेंशन- रियर इनवर्टेड लीफ बोगी सस्पेंशन
विकल्प: बेल क्रँक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल सोलो बँजो टाइप सिंगल रिडक्शन
टायर STD : 11 X 20 16PR, 11R20 16PR
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 260 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
केबिन डे कॅब (एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 60 km/h (Regulated)
न्यून. ग्राउंड क्लीयरेंस 250 mm
बॉडी साइज (क्युबिक मीटर) 18 m3 बॉक्स बॉडी, 22 m3 बॉक्स बॉडी
टिपिंग बॉडी चा पर्याय महिंद्रा मेक
ATS सिस्टम BS6 Compliant ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

मॉडेल: BLAZO X 55 TRACTOR BS6
GVW 55000 कि.ग्रॅ.
इंजिन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हील बेस 4100 mm / 4050 mm
गियर बॉक्स ZF 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम सह क्लच वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 21.70%
सस्पेंशन-फ्रंट पेराबोलिक लीफ स्प्रिंग सह शॉक एब्सोर्बर
Suspension - Rear बेल क्रँक टाइप सस्पेंशन
पर्याय: इनवर्टेड लीफ बोगी सस्पेंशन
रियर अॅक्सेल टेंडेम बँजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर 11R20 16PR, वैकल्पिक: 11 X 20
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 सह रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
बॅटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कॅब (एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
कमी ग्राउंड क्लीयरेंस 250 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS सह DOC/ DPF + SCR/ ASC

*ब्लोअर मानक फिटमेंट आहे

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

BLAZO X 49 Cargo BS6
GVW 49000 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 6770 mm
गियर बॉक्स Eaton 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम टाइप सिंगल प्लेट ड्राय टाइप
ग्रेडेबिलिटी 25.10%
सस्पेंशन- फ्रंट पेराबोलिक लीफ स्प्रिंग संग शॉक एब्सोर्बर
सस्पेंशन- रियर बेल क्रैंक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल सोलो बैंजो टाइप सिंगल रिडक्शन
टायर STD : 295/ 90R20 + 10R20
ईंधन टंकी क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टंकी क्षमता 50 लीटर
चैसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रैक्स फुल एयर S कैम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वॉल्टेज 24 V (2X12)
बैटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कैब (एसी का विकल्प)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
न्यून. ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
बॉडी साइज 8839 mm/ 9448.8 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

कॉर्पोरेट पत्ता

नोंदणीकृत कार्यालय:

महिंद्रा अँड महिंद्रा लि.

महिंद्रा टॉवर, 5वा मजला, विंग 4 प्लॉट नं. A/1, चाकण औद्योगिक क्षेत्र फेज IV, पोस्ट – निघोजे चाकण, ता. खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र. पिन 410 501.

फोन

1800 315 7799 (मिस्ड कॉल)
1800 200 3600 (टोल फ्री)

ईमेल

[email protected]