टिपर ट्रक

स्थिती कितीही कठीण किंवा प्रतिकूल असो, महिंद्राचे टिपर असे डिझाइन केले आणि बनवले आहेत की प्रत्येक अडथळा पार करतात. महिंद्रा टिपरची जास्त बॉडी क्षमता इंधनाच्या कार्यक्षमतेशी कोणतीही तडजोड न करता उत्तम उत्पादकतेची गॅरंटी देते.

फीचर्स, वर्णन, उपयोग आणि वैशिष्ट्ये (यूएसपी):

जास्त मायलेज, जास्त पार्सल्स, जास्त प्रॉफिट:

महिंद्राच्या ब्लेझो X ची मजबूत निर्मिती, नेक्स्ट-जेन फीचर्स आणि उत्तम उत्पादकता देण्यासाठी सुधारणा केलेली कॅबिन, तुम्हाला गॅरंटी देतात उत्तम कार्यक्षमता आणि जास्त पेलोड क्षमतेची. हा जास्त इंधन न वापरता जास्त लोड्स आणि धान्य वाहून नेतो.

जास्त कार्यकुशलता ज्यामुळे तुम्ही इंधन वाचवू शकता:

महिंद्राच्या हेवी कमर्शियल सेगमेंटमध्ये येणाया टिपर ट्रक्समध्ये mPOWER फ्यूएल स्मार्ट इंजिन आणि मल्टिमोड स्विचेस आहेत. जे उत्तम तर आहेतच आणि अत्यंत सोपेही आहेत. ज्यामुळे तुमचा बिझनेस इतरांच्या तुलनेत मायलेज आणि पावरच्या बाबतीत सरस ठरतो, तेही एक बटन दाबून.

बांधकामाच्या सर्व आवश्यकतांसाठी बनवला आहे:

टिपरचे ट्रक्स मायनिंग आणि बांधकामाच्या कामात आधीपेक्षा जास्त उपयोगी आहेत. ह्याचे फ्यूएल स्मार्ट स्विचेस तुम्हाला बिझनेसच्या आवश्यकतांनुसार शानदार मायलेज आणि अतूट पावरमधून कोणताही पर्याय निवडू देतात.

iMAXX टेलिमॅटिक्समधून आपला प्रॉफिट जास्तीत जास्त वाढवा:

महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजी म्हणजे तुमचा मदतनीस आहे. जो तुमच्या वाहनांची आणि बिझनेसची ताजी महत्त्वाची माहिती देतो. हा तुम्हाला नियमितपणे विश्लेषण आणि रिपोर्ट्स देऊन, तुमच्या वाहनांवर आणि बिझनेसवर 24/7 लक्ष ठेवतो, ज्यामुळे तुमची प्रगति होत रहाते.

जास्त आराम, जास्त फेरे:

महिंद्रा ब्लेझो X भारतातील सर्वात आरामदायक ट्रक आहे. ह्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे प्रत्येक प्रवास सुरक्षित आणि जास्त आरामदायक बनतो. ह्यात कारसारखी ड्रायव्हर इंफॉर्मेशन सिस्टम (IDS) आहे. जी वाहनाची महत्त्वाची माहिती, लेवल्स, ब्रेक प्रेशर, ट्रिप किलोमीटर, दर किलोमीटरला डिझेलचा खप, बॅटरी व्होल्टेज, सर्व्हिस रिमांडर्स अशी मोलाची माहिती देते.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

Blazo X 28 Tipper टिपरचा जीव्हीडब्ल्यू 28000 किलो आहे आणि ब्लेझो X35 टिपरचा जीव्हीडब्ल्यू 35000 किलो आहे.

महिंद्रा टिपर ट्रक्स रस्त्याची निर्मिती, बांधकाम साहित्य आणि कोळसा नेण्यासाठी उत्तम आहे.

महिंद्रा Blazo X 28 Tipper 16 मी3 बॉक्स बॉडी, 20 मी3 बॉक्स बॉडी, 14 मी3 रॉक बॉडी सोबत 4250 मिमी व्हीलबेसमध्ये उपलब्ध आहे. महिंद्रा ब्लेझो X 35 8X4 टिपर 18 मी3 बॉक्स बॉडी, 22 मी3 बॉक्स बॉडी सोबत 5380 मिमी व्हीलबेसमध्ये उपलब्ध आहे.