क्रुझिओ ग्रँड स्कूल बस BS6 - तपशील

संपूर्ण नवीन महिंद्रा CRUZIO GRANDE: आपल्या श्रेणीतील सर्वात फायदेशीर बस.

सुरक्षितता, सुविधा आणि आराम यामध्ये क्लास टॉपर.

आपला अतिशय मौल्यवान माल सुरक्षित आणि आरामशीर ठेवला जातो.

विद्यार्थी सर्वात मौल्यवान आहेत. आणि त्यांच्या सुरक्षितता आणि आराम यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. म्हणूनच महिंद्रा CRUZIO GRANDE स्कूल बसची रचना विद्यार्थ्यांचा विचार करून बनविण्यात आली आहे. ही महिंद्रा iMAXX टेलीमॅटिक्स तंत्रज्ञानासारख्या वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही वेळी स्कूल बस ट्रॅक करण्यास मदत होते. आपल्या श्रेणीत सर्वाधिक आराम देण्यासाठी यात पॅराबॉलिक सस्पेंशन आहेत. मुलांनी रोज आनंदाने शाळेत जावे आणि शाळेतून परत यावे यासाठी हे सर्व करण्यात आले आहे कारण तो त्यांचा अधिकार आहे.

फायदे

  • श्रेणीतील सर्वोत्तम मायलेज
  • तुमच्या सुरक्षिततेचा विचार करून डिझाईन करण्यात आली आहे
  • सर्वाधिक आरामदायी
  • जास्तीत जास्त सुविधा
  • अधिक आसन क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलीमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमचा नफा वाढवा

एलपीओचा लाभ घ्या

एलपीओ (LPO) चा अर्थ आहे ‘Long Platform Overhang’, या वैशिष्ट्यामुळे ड्रायव्हरकडे अधिक नियंत्रण राहते, ज्यामुळे अधिक चांगली व्हिजिबिलिटी मिळते आणि मुलांना अधिक सुरक्षितता मिळते. याचा आणखी एक फायदा म्हणजे जागेचा जास्तीत जास्त वापर केला जातो. या बसमध्ये दरवाजा समोरच्या चाकाच्या पुढे असतो. याचा अधिक फायदा असा आहे की तो यामुळे अधिक सिटस बसविता येतात. त्यामुळे तुम्ही पत्येक राइडमध्ये अधिक मुलांना सामावून घेऊ शकता.


एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेल्या आरामाचा आनंद घ्या

महिंद्रा CRUZIO GRANDE ची रचना अशा विचारपूर्वक वैशिष्ट्यांसह करण्यात आली आहे की विद्यार्थी आणि ड्रायव्हर दोघांनाही अगदी सारखा आराम मिळतो.

  • पॅराबोलिक सस्पेन्शनसह सर्वोत्तम श्रेणीतील आरामशीर प्रवास
  • कमी एनव्हीएच NVH (Noise Vibration Harshness)
  • हँड रेस्टसाठी विंडो सिलची कमी उंची
  • योग्य ठिकाणी चांगले वायुवीजन आणि उजेड असलेल्या सरकत्या खिडक्या
  • स्टायलिश फ्रंट आणि रिअर एफआरपी FRP फॅसिआ
  • रुंद आणि आरामशीर सिटस

Cruzio Grande School
बद्दल चौकशी

जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला उत्तरे मिळाली आहेत.