हेवी ड्युटी कार्गो ट्रक

हेवी-ड्यूटी कार्गोसाठी हेवी-ड्यूटी पॉवर.

खडबडीत प्रदेश आणि अप्रत्याशित परिस्थितीतून दररोज प्रवास करणे कठीण आहे. परंतु हेवी-ड्युटी स्टीलची वाहतूक करताना हे करणे अधिक कठीण आहे.

म्हणूनच आमच्या ट्रकच्या केंद्रस्थानी आमच्याकडे शक्तिशाली एम-पॉवर इंजिन आहेत. त्यांची उत्कृष्ट खेचण्याची शक्ती सर्वात जास्त भार अगदी उंच झुकांवर सहजतेने वाहून नेण्यास मदत करते. आणि अतुलनीय इंधन कार्यक्षमता तुम्हाला इंधनावर बचत करण्यास आणि अधिक नफा मिळविण्यास अनुमती देते. या मॉडेल्सकडे जवळून पहा आणि ते तुमच्या व्यवसायासाठी कसे योग्य आहेत ते पहा.

सहज कंटेनर घेऊन जा आणि एक्स्ट्रा इंधन वाचवा

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO X 46 BSIV

Blazo X 46 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

मोठा कार्गो आणि अधिक मायलेज साठी एक मोठे दिल.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • अधिक चांगली पेलोड क्षमता
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO X 55

Blazo X 55 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

अघिक मायलेज, अघिक पार्सल, अघिक नफा.

  • 7.2 लिटर, उच्च टॉर्क, कमी r/min असलेले इंजिन
  • मल्टीमोड स्विचसह mPOWER FuelSmart इंजिन
  • अधिक उत्पादकतेसाठी नवीन जमान्यातील वैशिष्ट्ये आणि अधिक चांगली केबिन
  • ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टम
  • महिंद्रा iMAXX टेलिमॅटिक्स टेक्नॉलॉजीसह तुमच्या नफ्यात वाढ करा
BLAZO 49 BS6

Blazo X 49 BS6, बद्दल अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

नवीन Mahindra BLAZO X बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्हाला 1800 315 7799 वर मिस्ड कॉल द्या

मॉडेल: BLAZO X 46 TRACTOR BS6
GVW 45500 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हील बेस 3600 mm
गियर बॉक्स Eaton 6 स्पीड आणि 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम सह क्लच वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 18.70%
सस्पेंशन-फ्रंट सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग सह शॉक अॅब्सॉर्बर
सस्पेंशन – रियर सेमी एलिप्टिकल लीफ स्प्रिंग
रियर अॅक्सेल सोलो बँजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर 295/ 90R20 + 10R 20
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 सह रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
बॅटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कॅब ( एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
कमी ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS सह DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

मॉडेल: BLAZO X 55 TRACTOR BS6
GVW 55000 कि.ग्रॅ.
इंजिन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हील बेस 4100 mm / 4050 mm
गियर बॉक्स ZF 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम सह क्लच वियर इंडिकेटर ऑर्गेनिक टाइप
ग्रेडेबिलिटी 21.70%
सस्पेंशन-फ्रंट पेराबोलिक लीफ स्प्रिंग सह शॉक एब्सोर्बर
Suspension - Rear बेल क्रँक टाइप सस्पेंशन
पर्याय: इनवर्टेड लीफ बोगी सस्पेंशन
रियर अॅक्सेल टेंडेम बँजो टाइप सिंगल रीडक्शन
टायर 11R20 16PR, वैकल्पिक: 11 X 20
इंधनाच्या टाकीची क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टाकीची क्षमता 50 लीटर
चॅसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 सह रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रेक्स फुल एयर S कॅम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वोल्टेज 24 V (2X12)
बॅटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कॅब (एसी चा पर्याय)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
कमी ग्राउंड क्लीयरेंस 250 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS सह DOC/ DPF + SCR/ ASC

*ब्लोअर मानक फिटमेंट आहे

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. V. (VDA)

GVW 49000 किग्रा
इंजन mPOWER 7.2 लीटर FuelSmart
अधि. पॉवर 206 kW @ 2200 r/min
अधि. टॉर्क 1050 Nm @ 1200-1700 r/min
व्हीलबेस 6770 mm
गियर बॉक्स Eaton 9 स्पीड
क्लच (व्यास) 395 mm डायफ्राम टाइप सिंगल प्लेट ड्राय टाइप
ग्रेडेबिलिटी 25.10%
सस्पेंशन- फ्रंट पेराबोलिक लीफ स्प्रिंग संग शॉक एब्सोर्बर
सस्पेंशन- रियर बेल क्रैंक टाइप सस्पेंशन
रियर एक्सल सोलो बैंजो टाइप सिंगल रिडक्शन
टायर STD : 295/ 90R20 + 10R20
ईंधन टंकी क्षमता (लीटर) 415 लीटर
AdBlue® टंकी क्षमता 50 लीटर
चैसी क्रॉस सेक्शन (mm) 285 X 70 X 8.5 संग रीइंफोर्समेंट
स्टीयरिंग हाइड्रोलिक पॉवर असिस्ट टिल्ट व टेलीस्कोपिक
ब्रैक्स फुल एयर S कैम ड्युअल सर्किट ABS 10 BAR सिस्टम
सिस्टम वॉल्टेज 24 V (2X12)
बैटरी रेटिंग 150 Ah
केबिन सिंगल स्लीपर कैब (एसी का विकल्प)
अधि. स्पीड 80 km/h (Regulated)
न्यून. ग्राउंड क्लीयरेंस 264 mm
बॉडी साइज 8839 mm/ 9448.8 mm
ATS सिस्टम BS6 Compliant ATS संग DOC/ DPF + SCR/ ASC

AdBlue® हे Verband der Automobilindustrie e.V चे नोंदणीकृत व्यापार नाव आहे. (VDA)

कॉर्पोरेट पत्ता

नोंदणीकृत कार्यालय:

महिंद्रा अँड महिंद्रा लि.

महिंद्रा टॉवर, 5वा मजला, विंग 4 प्लॉट नं. A/1, चाकण औद्योगिक क्षेत्र फेज IV, पोस्ट – निघोजे चाकण, ता. खेड, जि. - पुणे, महाराष्ट्र. पिन 410 501.

फोन

1800 315 7799 (मिस्ड कॉल)
1800 200 3600 (टोल फ्री)

ईमेल

[email protected]