MTRUST

तुम्ही अशा प्रकारे आमच्या वापरलेल्या ट्रक्सची खरेदी आणि विक्री करू शकता.KS.
Mtrust

महिंद्राने आपल्यासाठी वापरलेल्या महिंद्रा ट्रक्सची खरेदी आणि विक्री करण्याचा MTrust हा सर्वोत्तम मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आमच्या अधिकृत डीलरशिपमध्ये कंपनीचे प्रशिक्षित मेकॅनिक्स प्रत्येक वाहनाची 166 चेक पॉइंट्सद्वारे बंपर ते बंपर तपासणी करतात आणि त्यांच्या 36 काटेकोर आरोग्य तपासण्या देखील केल्या जातात. त्यात काही झीज झालेले/काम न करणारे भाग आढळल्यास, आम्ही त्यांच्या जागी महिंद्रा चे अस्सल स्पेअर्स टाकून त्याचे नूतनीकरण करतो ज्यामुळे तुम्हाला नव्यासारखे आणि सर्वोत्तम कामगिरीचे वाहन मिळते.

खरेदीदाराचे फायदे:

  • उत्पादनाच्या परफॉर्मन्सची खात्री
  • योग्य व्यवहार
  • रि-फायनान्सची व्यवस्था
  • अधिक चांगल्या पर्यायांची विस्तारिंत रेंज
  • शून्य ट्रान्झॅक्शन फी
  • एक वर्ष/अनलिमिटेड किलोमीटर साठी इंजिन आणि ड्राईवलाईनवर विस्तारित वॉरंटी
  • 12 महिने पर्यंत वॉरंटी
  • 3 पर्यंत मोफत सव्र्हिस
  • AMC आणि रोडसाईड असिस्टन्स

विक्रेत्याचे फायदेः

  • त्याच्या/तिच्या वापरलेल्या ट्रकसाठी चांगली रिसेल व्हॅल्यू
  • जलद डिस्पोजल
  • विश्वसनीयता
  • ग्राहकाला आत्मविश्वास मिळतो
चौकशी बद्दल MTRUST

जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला उत्तरे मिळाली आहेत.