मल्टी, लिफ्ट आणि पुशर एक्सेल ट्रक

माल वाहतूक विभागातील ट्रकचे पॉवर टू वेट गुणोत्तर सर्वाधिक आहे, ज्याचा अर्थ प्रत्येक ट्रिपला कमीत कमी वेळ लागेल. मजबूत साहित्याचा वापर करून याची रचना केली असल्यामुळे तो इतर ट्रकपेक्षा जास्त काळ टिकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्या सोबत अद्वितीय सेवा आणि सुट्या भागांच्या गॅरेन्टीमुळे एचसीव्ही विभागात Blazo X सर्वोत्कृष्ट पर्याय ठरतो.

वैशिष्ट्ये आणि यूएसपीजः

अधिक ट्रिप, अतिरिक्त मायलेजः

BLAZO X चे बळकट मजबूत बांधकामाला जबरदस्त वैशिष्ट्यांमुळे अधिक मजबुती प्राप्त झाली आहे उदा. सर्वाधिक शक्ती ते वजन गुणोत्तर असलेली शक्तिशाली ड्राईव्हलाइन आणि त्याच्या इंधनाती अद्वितीय कार्यक्षमता आणि सिद्ध फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञानामुळे उत्कृष्ट कामगिरीचा विश्वास दिला जातो.

फ्युएलस्मार्टचे फायदेः

तुम्ही सिमेंट, अन्नधान्य, खडक किंवा फ्रोझन फुड यापैकी कशाचीही वाहतूक करण्याचा व्यवसाय करत असलात तरीही, हाऊलेज विभागाकडे वाहतूकीच्या प्रत्येक कामासाठी ट्रक उपलब्ध आहे. आणि तुम्ही कोणता ट्रक वापरत असलात तरी सुद्धा तुम्हाला नेहमीच फ्युएलस्मार्टचा फायदा मिळेल.

मल्टीमोड स्विचेस असलेले एमपॉवर फ्युएलस्मार्ट इंजिनः

BLAZO X ट्रक्सचे एमपॉवर फ्युएलस्मार्ट इंजिन आणि मल्टी-मोड स्विचेस यामुळे अद्वितीय कामगिरी दिली जाते. फ्युएलस्मार्ट बटणे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार उत्तम मायलेज आणि अद्वितीय पॉवर यापैकी कशाचीही निवड करता येते. फ्युएलस्मार्ट तंत्रज्ञान सर्वोत्तम तंत्रज्ञान, अधिक सोपे.

iMAXX टेलिमॅटिक्सच्या सहाय्याने तुमचा नफा वाढवाः

iMAXX मघ्ये अचूक रिफिल, लाइव्ह ट्रॅकिंग, प्रेडिक्टिव व्हेइकल हेल्थ मॉनिटरिंग, इंधन कार्यक्षमता विश्लेषण, चोरीची सूचना, इंधनाचा वापर, AdBlue मॉनिटरिंग, ड्रायव्हरच्या वर्तनावर देखरेख, आणि विविध प्रकारचे स्वयंचलित कामकाजाचे अहवाल यासारखी कुशाग्र वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

ड्रायव्हर माहिती प्रणालीः

Blazo X मधील रिअल-टाइम ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम (डीआयएस) ड्रायव्हरला वाहनासंबंधी महत्त्वाची माहिती प्रत्यक्ष वेळेत मिळते. इंजिन आर/मिन, तापमान, वेग आणि इंधनाची पातळी या व्यतिरिक्त, यात ब्रेक प्रेशर, ट्रिपचे किमी, प्रति किमी डिझेलचा वापर, बॅटरी व्होल्टेज, सव्र्हिसची आठवण आणि इतर महत्त्वाचा तपशील आहे.

चांगल्या उत्पादकतेसाठी सुधारित केबिन

4-पॉइंट सस्पेंडेड केबिनमुळे ड्रायव्हिंग करताना खरोखर आराम मिळतो, केबिनच्या आत त्रास कमी करण्यासाठी कार्यशास्त्रानुसार कंट्रोल्सची रचना करण्यात आली आहे. Blazo Xचे बांधकाम हे सुरक्षिता, थकवा-मुक्त ड्रायव्हिंग या दृष्टीकोनातून तयार करण्यात आले आहे, याचा अर्थ ड्रायव्हर्सला कमी वेळा थांबावे लागते, कमी वेळेत जास्त अंतर कापले जाते आणि सुधारित टर्नअराउंड वेळ साध्य होते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

महिंद्राच्या वाहतूक विभागातील Blazo X ट्रक्स 10R20-16 PR, रेडियल टायर्स, 10+1 टायर्ससह उपलब्ध आहेत.

महिंद्रा ब्लेझो हे ट्रेंडिंग मॉडेल आहे आणि ते एचसीव्हीः हॉलेज, टिप्पर आणि ट्रॅक्टर ट्रेलर श्रेणीमध्ये आहे. यात 280 एचपी पॉवरर्ड एमपॉवर 7.2 लिटर फ्युएलस्मार्ट इंजिन, उच्च टॉर्क, कमी आर/मिन. इंजिन आहे ज्यामुळे 1050 एनएम तयार होते. हेवी-ड्युटी व्यावसायिक ट्रकची इंधनाच्या टाकीची क्षमता 415 लिटर आहे.

डबल अॅक्सेल ट्रेलर, जो टँडेम अॅक्सेल ट्रेलर नावाने देखील ओळखला जातो, हा एक प्रकारचा टो-बिहाइंड प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये दोन अॅक्सेल असतात व त्याला चार किंवा अधिक चाके बसवलेली असतात. डबल अॅक्सेल ट्रेलरचा उद्देश वापरणार्‍या व्यक्तीला अवजड वस्तू किंवा असंख्य वस्तू टोइंग वाहनाच्या मागे सुरक्षितपणे आणि बिनधोकपणे ओढता यावा हा आहे.

हेवी कमर्शियल व्हेइकल्स हा कमर्शियल व्हेइकल्स सेक्टरमधील सर्वात रुंद आणि अवजड श्रेणीचा विभाग आहे. एचसीव्ही श्रेणी 18.5 टी जीव्हीडब्ल्यू पासून सुरू होते ते 55 टी जीव्हीडब्ल्यू पर्यंत असते, व त्यात मल्टी-अॅक्सेल, हाऊलेज, ट्रॅक्टर-ट्रेलर आणि टिप्पर यांचा समावेश आहे.

महिंद्रा Blazo X 46 प्लस मध्ये कोणत्याही अडचणीशिवाय काम करता यावे यासाठी 7.2 लिटर फ्युएलस्मार्ट इंजिन बसविण्यात आले आहे. याशिवाय, ह्या हेवी-ड्युटी कमर्शियल ट्रक मध्ये मल्टी-अॅक्से्ल्स आणि उच्च-दर्जाचे तंत्रज्ञान आहे, जे अवजड पेलोड्स वाहून नेण्यात मदत करते आणि भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या भूप्रदेशातून वाहन चालवताना ड्रायव्हरला आरामशीर वाटते.