ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक्स

महिंद्राचे हेवी कमर्शियल ट्रॅक्टर ट्रेलरही तुम्हाला सगळ्यात जास्त मायलेजचं वचन देतात. इंधन परवडण्याच्या बाबतीत हा खूप पुढे आहे आणि चालवण्याच्या खर्चाबाबतीत खूप मागे आहे.

वैशिष्ट्ये, तपशील, उपयोग आणि विशेष गुण (यूएसपीज):

प्रत्येक ऑटोमोटिव्ह वितरणासह अतिरिक्त बचतीची खात्री:

महिंद्राच्या ट्रॅक्टर ट्रेलर्समध्ये सध्या mPOWER स्विच आहेत, ज्यामुळे संपूर्ण लोड घेऊन हेवी मोडमध्ये चालवता येतो. जास्त लोड असताना उतारावरून जायची वेळ आली तर तुम्ही टर्बो मोड वापरू शकता. किंवा लोड न घेता ट्रॅक्टर चालवत असाल तर लाइट मोडवर चालवून जास्त कार्यक्षमता मिळवू शकता.

सहजपणे कंटेनर्स घेऊन जा आणि जास्त इंधन वाचवा:

महिंद्राच्या एचसीव्ही ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये आहे 7.2 लीटरचं mPOWER फ्यूएल स्मार्ट इंजिन, शानदार डिस्प्लेसमेंट आणि उत्तम रिझर्व क्षमता. हे इंजिन, मल्टी-मोड स्विचेसच्या काँबिनेशन सोबत उत्तम परफॉर्मन्स देतं. तुमची पावर, पिकअप किंवा पुलिंग क्षमतेच्या बदलत्या आवश्यकता पूर्ण करून मायलेजची काळजी घेतं.

जास्त आराम, जास्त फेरे:

महिंद्राचे ट्रॅक्टर ट्रेलर्स सुरक्षित, थकवा रहित ड्रायव्हिंगसाठी बनवले आहेत. ज्यामुळे ड्रायव्हरला प्रवासात वारंवार थांबायची गरज नसते. कमी वेळेत जास्त रस्ता कापला जातो आणि कमी वेळेत काम पूर्ण होतं. ह्याचे रुंद विंडशील्ड आणि मोठे रियर व्यू मिरर्स उत्तम विजिबिलीटी देतात. ह्याची अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम जलद गतीमध्येही ब्रेकवर अचूक नियंत्रण ठेवते.

उपयोग:

ट्रॅक्टर ट्रेलर ट्रक्ससारख्या हेवी कमर्शियल वाहनाचा उपयोग बांधकामाचं साहित्य, मशिनरी, स्टील, मार्बल्स, कंटेनर्स, ऑटो आणि टू-व्हीलर कॅरियर्स, ऑइल आणि गॅस टँकरसाठी होतो.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

महिंद्राच्या ट्रॅक्टर ट्रेलर ट्रकची जीव्हीडब्ल्यू क्षमता 39500 किलो, 4500 किलो, 5500 किलो आहे.

ट्रॅक्टर ट्रेलर हा एक मोठा ट्रक असतो, ज्याचे दोन भाग असतात. एक ट्रॅक्टर आणि एक ट्रेलर. जे मेटल बार्सने जोडलेले असतात.

महिंद्रा Blazo X 40 Tractor Trailer भारतीय मार्केटमध्ये रु.29.34 लाखांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे.

“ट्रॅक्टर ट्रेलर” आणि “18 व्हीलर” दोघांना सेमी-ट्रक आणि त्याच्या ट्रेलरचं काँबिनेशन म्हणतात. सोबत मिळून ते ट्रॅक्टर युनिटची रचना करतात, ज्याला 18 व्हीलरही म्हणतात. कारण त्या वाहनात चाकांची तितकी संख्या असते.

महिंद्रा Blazo X 55 Tractor Trailer ह्या ट्रेलर ट्रकची 7200CC पावर, mPOWER 7.2 लीटर फ्यूएल स्मार्ट इंजिनयुक्त आहे जे 274 हॉर्स पावर 1050 Nm टॉर्कसह जबरदस्त परफॉर्मन्स देतं.