अॅड ब्लू

AD BLUE एक स्थिर, अविषारी सोल्युशन आहे जे सिंथेटिक यूरिया आणि डी-आयोनाइज्ड पाण्याचे मिश्रण आहे. ते एक्झॉस्ट गॅसचे पुनःसंचारण थांबविे त्यामळे इंधनची कार्यक्षमता वाढते आणि बचतीत वाढ होते. हे -11 डिग्री सेल्सियस आणि 32 डिग्री सेल्सिस ह्या दरम्यान ठेवल्यास Ad Blue चे शेल्फ लाईफ 2 वर्ष राहते. घट्ट होण्यामुळे किंवा वितळण्यामुळे याच्या रासायनिक गुणांमध्ये बदल होत नाही.

खडबडीत रस्त्यांवरून प्रवास करणे, प्रचंड चढावरून चढून जाणे, किंवा दूरवर पर्यंत हेवी लोड वाहून नेणे. तुमच्या व्यवसायाच्या कोणत्याही गरजा असोत, महिंद्रा ट्रक्स आणि बसेस ग्राहकांच्या सर्व गरजा पूर्ण करतात. याचे कारण त्यांच्या मूळाशी आधार आहे तो जगप्रसिद्ध FuelSmart इंजिनचा. उत्पादनाचे कॉन्फिगरेशन आणि कंपोनन्ट तंत्रज्ञानाच्या बाबतीत, नवीन FuelSmart इंजिन्स ही भारतातील हेवी कमर्शियल वाहनांच्या श्रेणीतील अतिशय अत्याधुनिक इंजिन्स आहेत. परंतु, आधुनिक कंपोनन्टसहून यामध्ये काही अधिक आहे ज्यामुळे ही इंजिन्स अधिक शक्तीशाली बनतात.

स्मार्ट SCR

महिंद्राचे स्मार्ट SCR तंत्रज्ञान केवळ हेवी कमर्शियल वाहनामधून निघणार्‍या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवत नाही तर साधी रचना आणि कमी सुटे भाग यामुळे ड्रायव्हर्स आणि इंजिनियर्सना कमीत कमी विशेष ट्रेनिंग न घेता जास्तीत जास्त फायदा करून घेण्याची संधी उपलब्ध होते.

SMART SCR

Enquiry about

If information is what you need then we've got the answers.