Jayo BS6 - तपशील

आजच बदला आणि तुमचा व्यवसाय वाढताना पहा - अधिक मिळवण्याची सवय लावा.

Mahindra JAYO BS6 हा एकमेव LCV ट्रक आहे जो व्यवसाय वाढविण्यासाठी अधिक योगदान देतो. तुम्ही विचारू शकता कसे? याचे एक नाही तर अनेक उत्तरे आहेत. JAYO BS6 मध्ये सर्वाधिक पेलोड, सर्वाधिक मायलेज आणि सर्वाधिक लोडिंग स्पॅन आहे. ज्यामुळे तुम्ही व्यवसायात जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. तुमच्या व्यवसायाच्या पत्येक कामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परफेक्ट आहे. खरं तर, हा 35 पेक्षा अधिक कामांसाठी योग्य आहे. JAYO BS6 तुम्हाला मानसिक शाती देतो. कारण याच्या सोबत मिळते अद्वितीय सर्विस आणि स्पेअर्सची गॅरेंटी. इतकेच नाही तर तुमच्या ड्रायव्हरलाही हा LCV ट्रक हवाहवासा वाटेल. कारण यात आरामदायी केबिन आणि अनेक सुरक्षिततेची वैशिष्ट्ये आहेत. होय, याशिवाय इतर कारणे देखील आहेत, ज्यामुळे संपूण नवीन JAYO BS6 तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम असू शकतो. अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

वैशिष्ट्ये, जी आपल्याला अधिक चांगल्या परफॉर्मन्ससाठी मदत करतीलः

  • आपल्या श्रेणीतील इंधनाची सर्वोत्तम कार्यक्षमता
  • आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम पेलोड
  • आपल्या श्रेणीतील सर्वोत्तम लोडिंग स्पॅन
  • कॉम्पॅक्ट (सुटसुटीत) बनावट
  • मोठी बॉडी (3220 mm x 1920 mm)
  • महिंद्रा iMAXX टेलिमटिक्स टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपल्या नफ्यात वाढ करा.

 

प्रत्येक अशा प्रकारे वैशिष्ट्य अशा प्रकारे बनविण्यात आले आहे की तुमच्या व्यवसायाची भरपूर भरभराट होईल

सर्वाधिक मायलेज
  • विश्वसनीय mDi इंजिन
  • कमी AdBlue वापरासाठी सिद्ध बॉश ATS सिस्टम
सर्वाधिक पेलोड
  • 3220 mm इतकी सर्वाधिक बॉडीची लांबी
  • अधिक लोड करा, अधिक नफा मिळवा

अधिक आरामदायक

  • 4-वे अॅडजस्ट करता येणारी ड्रायव्हरची सीट
  • हवा चांगली खेळती राहण्यासाठी ब्लोअर
  • ड्यूएल टोन फॅब्रिक सीट
  • अधिक हवा यावी यासाठी मोठ्या खिडक्या
  • टिल्ट आणि टेलिस्कोपिक पॉवर स्टीयरिंग

अधिक सोयीस्कर

  • मोबाइल चार्जर
  • बॉटल होल्डर
  • सहज प्रवेश करता यावा यासाठी एर्गोनॉमिक डॅशबोर्ड
  • मोठा ग्लव बॉक्स

अधिक सुरक्षा

  • अधिक आउटपुटसाठी (प्रकाश) स्वच्छ लेन्स हेडलॅम्प
  • शॉक प्रतिरोधासाठी मेटल बंपर
Jayo Tipper
बद्दल चौकशी

जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला उत्तरे मिळाली आहेत.