क्रुझिओ BS6 - वैशिष्ट्ये

अधिक मायलेज मायलेज देण्यासाठी बनली आहे

Mahindra CRUZIO मध्ये आहे विश्वसनीय mDi इंजिन, जे पूर्णपणे BS6 चे पालन करणारे आहे आणि प्रत्येक प्रवासात सर्वाधिक मायलेज देते.

आपल्या श्रेणीतील सर्वाधिक मायलेज देणारे भरवशाचे 2.5 लिटर mDi इंजिन.

अतुलनीय आराम देण्यासाठी बनलेली.

Mahindra CRUZIO (महिंद्रा क्रुझिओ) च्या विचारपूर्वक बनविण्यात आलेल्या डिझाईनमुळे ड्रायव्हर आणि प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येतो.

रूंद सीटस आणि आणि अधिक प्रशस्त मार्गिका.

अधिक आसन क्षमता म्हणजे.

मोठी जागा आणि सुंदर इंटीरियर.

रोल्डच रूफ पॅनल आणि साईड स्ट्रेच पॅनल.

आरामदायी प्रवास आणि स्थिरतेसाठी अँटी-रोल बारसह पॅराबोलिक सस्पेंशन

ड्रायविंग आरामदायी कसे होते?

या विचारपूर्वक आणि समजदारीने बनविलेल्या वैशिष्ट्यांमुळे, गाडी चालवताना ड्रायव्हर नेहमी आरामशीर स्थितीत असतो

4-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इनबिल्ट हेडरेस्ट,
3-पॉइंट इमर्जन्सी लॉकिंग रिट्रॅक्टर प्रकारची ड्रायव्हर सीट

हेवी ड्यूटी गिअरबॉक्स आणि थकवा न येता ड्रायव्हिंगसाठी क्लच बूस्टरसह समन्वय असलेला मोठा क्लच

टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग

सुरक्षिततेचे वचन देऊन बनविण्यात आली आहे

आम्हाला माहित आहे की ड्रायव्हर आणि प्रवाशांची सुरक्षा तुमच्यासाठी सर्वाधिक महत्वाची बाब आहे. म्हणूनच आम्ही Mahindra CRUZIO पूर्णपणे रोलओव्हर-पालन करणारी बनविले आहे, जी त्या श्रेणीतील अशी एकमेव बस आहे. आम्ही फायर डिटेक्शन आणि अलार्म सिस्टम (FDAS) देखील बसविली आहे ज्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्यापुर्वी तुम्ही आगीपासून बचाव करण्यासाठी सज्ज राहता.

पूर्ण लांबीच्या फुटस्टेपसह अॅल्युमिनियम टॉप

हाय स्पीडमध्ये अधिक स्थिरतेसाठी अँटी-रोल बार

अँटी - स्किड विनाइल फ्लोअरिंगसह सिलिकॉन कार्बाइड पार्टीकल्स

संपूर्ण ट्यूबूलर रचना आणि रोलओव्हर पूर्तता.

प्रत्येक ड्राइव्ह अधिक सुलभ बनविण्यासाठी बनविण्यात आली आहे

ही सोय अतिशय विचारपूर्वक बनविली आहे त्यामुळ ड्रायव्हिंगच्या संपूर्ण प्रवासात ड्रायव्हरला अधिक सुविधा मिळते.

केबिन अधिक प्रशस्त बनविण्यासाठी कॉम्पॅक्ट इंजिन हुड

सहज आतबाहेर करता यावा यासाठी रुंद दरवाजा

अधिक चांगल्या प्रकारे पवेश करण्यासाठी पुढच्या बाजूने उघडणारा फ्लॅप

ट्रिपचे उत्तम व्यवस्थापन करता यावे यासाठी अत्याधुनिक ड्रायव्हर माहिती यंत्रणा

बद्दल चौकशी

जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला उत्तरे मिळाली आहेत.